UdyogNews.in

पुणे औद्योगिक क्षेत्राचा बुलंद आवाज

कामगारांच्या कायदेशीर संपाचा आज 37 वा दिवस

28 July 2026 WhatsApp वर शेअर करा

ट्रिनिटी फोर्ज टेक इंडिया प्रा. लि., सणसवाडी, पुण े येथील कामगारांच्या कायदेशीर संपाचा आज 37 वा दिवस ! आज सकाळपासूनच कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर कामगार बंधूंनी एकजुटीन े आंदोलनाचा एल्गार पुकारला.