UdyogNews.in

पुणे औद्योगिक क्षेत्राचा बुलंद आवाज

ब्रेकिंग न्यूज | तळवडे MIDCतळवडे MIDC मध्ये वीजपुरवठा खंडित

27 July 2026 WhatsApp वर शेअर करा

🚨; उद्योगांचे कामकाज ठप्पपिंपरी-चिंचवडमधील तळवडे MIDC परिसरात वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेक उद्योगांचे उत्पादन व कार्यालयीन कामकाज प्रभावित झाले आहे. वारंवार होणाऱ्या वीजखंडितामुळे उद्योगांना आर्थिक फटका बसत असून, उद्योजकांनी तातडीने सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी केली आहे. या भागात पूर्वीही वीजपुरवठ्याच्या समस्यांकडे लक्ष वेधले गेले आहे.— UdyogNews.in