पुणे औद्योगिक क्षेत्राचा बुलंद आवाज
भोसरी एमआयडीसी परिसरातील नैसर्गिक नाल्यांवर ५० हून अधिक कंपनी मालकांनी अनधिकृतपणे पक्की बांधकामे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बांधकामामुळे पावसाळ्यात पाणी साचून जलमय परिस्थिती निर्माण होत असल्याने, पिंपरी-चिंचवड महापालिकेने संबंधित कंपन्यांना नोटिसा बजावून अतिक्रमणे हटवण्याचे आदेश दिले आहेत