पुणे औद्योगिक क्षेत्राचा बुलंद आवाज
चाकण एमआयडीसी चोरी: चाकणमधील वासुली येथील टेट्रा पॅक इंडिया कंपनीतून २३ लॅपटॉप चोरणाऱ्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे।
पीएमपीएमएल बससेवा: चाकण एमआयडीसी फेज-२ मध्ये कामगारांच्या सोयीसाठी पीएमपीएमएलची बससेवा सुरू झाली आहे।